उद्योजक प्रकाश धारिवाल यांच्या मालकीचं ते शेततळं आहे.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा येथे शेततळ्यात नाग पडल्याचे लोकांनी पाहिले.
शेततळ्यात पडलेल्या नागाला मुलीने वाचवलं, रेस्क्यु करीत असल्याचं तुम्हाला पाहायला मिळत आहे.
शेततळ्यात पडलेल्या नागाला वाचवण्यात सर्पमित्रांना यश आलं आहे.
नागाला पाण्याच्या बाहेर काढत असताना, रेस्क्यु टीमला चांगलीचं मेहनत घ्यावी लागली.