Pushpa Goat : भंडाऱ्यातल्या “पुष्पा” बोकडाचं वजन 150 किलो? मालकाचा दावा काय आणि फोटो पाहाच
भंडारा जिल्ह्यातला एक बोकड सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा बोकड खरेदी करण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. त्याच्या मालकाने त्याचे नावही पुष्पा ठेवले आहे. याचे वजन दीडशे किलो असल्याचा दावा मालकाने केला आहे.