PHOTO |इंदिरा गांधी यांना देश प्रभावी नेतृत्वामुळं तर मी प्रेमळ आजी म्हणून स्मरण करतो: राहुल गांधी

| Updated on: Nov 19, 2020 | 3:03 PM

संपूर्ण भारत इंदिरा गांधी यांना प्रभावी नेतृ्त्वामुळे स्मरण करतो. मात्र, मी त्यांचे प्रेमळ आजी म्हणून स्मरण करतो, अशा भावना राहूल गांधींनी व्यक्त केल्या. (Rahul Gandhi paid tribute to Indira Gandhi on her birth anniversary)

1 / 6
राहुल गांधींनी ट्विट करत इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. एक कार्यक्षम पंतप्रधान आणि ऊर्जा स्त्रोत म्हणून त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करतो, असं राहुल गांधी म्हणाले.

2 / 6
कांग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शक्तिस्थळावर इंदिरा गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन केले.

3 / 6
संपूर्ण भारत इंदिरा गांधी यांना प्रभावी नेतृत्वामुळे स्मरण करतो. मात्र, मी त्यांचे प्रेमळ आजी म्हणून स्मरण करतो, अशा भावना राहूल गांधींनी व्यक्त केल्या.

4 / 6
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 103 व्या जंयतीनिमित्त शक्तिस्थळ येथे जाऊन अभिवादन केले.

5 / 6
इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला होता. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर सर्वाधिक काळ इंदिरा गांधींनी पंतप्रधानपद भूषवले.

6 / 6
राहुल गांधींनी शक्तीस्थळ या इंदिरा गांधी यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले.