Raj Thackeray: राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुणे दौऱ्यातून मनसेच्या प्राथमिक सदस्य अभियानाला सुरुवात…

| Updated on: Aug 25, 2022 | 12:18 PM

विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या धक्काबुक्कीवर राज ठाकरेंनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले- महाराष्ट्राचा यूपी बिहार करायचा आहे का ? यापूर्वी महाराष्ट्रात असं कधीच घडत नव्हत, महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, धक्काबुक्की करणाऱ्या आमदारांवर अशी टीका राज यांनी केली आहे.

1 / 5
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राज ठाकरे आज पुणे  दौऱ्यावर आहेत . राज  यांचे  पुण्यातमनसे कार्यकर्त्यांनी  मोठ्या उत्साहात  स्वागत केले.

2 / 5
महाराष्ट्रभर सदस्य  अभियान राबवण्यात  येत आहे. पुण्यातील  मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी  अभियानाला  सुरुवात झाली आहे. त्याचे  उदघाटन राज ठाकरे  यांच्या हस्ते करण्यात आले.

3 / 5
विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या धक्काबुक्कीवर राज ठाकरेंनी तिखट प्रतिक्रिया  दिली आहे. ते म्हणाले- महाराष्ट्राचा यूपी बिहार करायचा आहे का ?  
 यापूर्वी महाराष्ट्रात असं कधीच  घडत नव्हत,  महाराष्ट्राची ही संस्कृती नाही,  धक्काबुक्की करणाऱ्या आमदारांवर अशी  टीका  राज यांनी  केली आहे.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या धक्काबुक्कीवर राज ठाकरेंनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले- महाराष्ट्राचा यूपी बिहार करायचा आहे का ? यापूर्वी महाराष्ट्रात असं कधीच घडत नव्हत, महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, धक्काबुक्की करणाऱ्या आमदारांवर अशी टीका राज यांनी केली आहे.

4 / 5
महानगरपालिकेच्या निवडणुकीत नव्याने करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवरून पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी  टीका  केली आहे.  प्रभाग रचना तीन किंवा चारचार  केल्यामुळे काम करण्यास अडचणी निर्माण  होत आहे.   प्रभाग रचना सातत्याने बदल्याने नगरसेवकांना काम करता येत नाही अशी खंतही त्यांनी  व्यक्त केली.

5 / 5
मी महाराष्ट्र सेवक आशा प्रकारचे बॅनर मनसेकडून आता मुंबईत अनेक ठिकाणी लावण्यात आलेत.मनसेच्या वतीने राज्यभर सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे.