Marathi News Photo gallery Rajpal yadav wife radha looks beautiful white printed midi dress at kathal screening latest marathi news
राजपाल यादवच्या पत्नीच्या ग्लॅमरस लूकवर खिळल्या अनेकांच्या नजरा; फोटो एकदा पहाच…
Rajpal Yadav Wife Photos : राजपाल यादव पत्नी राधासोबत चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचला होता. तिथे त्याच्या पत्नीच्या साध्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
1 / 5
आपल्या विनोदी आणि मजेदार पात्रांनी खळखळून हसवणारा अभिनेता राजपाल यादव त्याची पत्नी राधासोबत फारच कमीवेळा स्पॉट्स झाला आहे. अलीकडेच ती 'कथाल' चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये दिसली होती, जिथे ती मिडी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. पती राजपालचा हात धरून ती इव्हेंटमध्ये पोहोचली आणि तिच्या लूकने प्रसिद्धी मिळवली. राधा राजपालसोबत लग्न करण्यासाठी कॅनडातून भारतात आली होती.
2 / 5
राजपाल त्याच्या 'कथाल' चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये स्मार्ट लूकमध्ये पोहोचला होता, परंतु त्याची पत्नी राधानेच लाइमलाइट खेचून घेतला.
3 / 5
राधाने पांढऱ्या रंगाचा मिडी ड्रेस घातला होता, ज्यावर काळ्या पानांचे ठसे दिसत होते. व्ही नेकलाइन असलेल्या ड्रेसमध्ये हाफ स्लीव्हज देण्यात आले होते.
4 / 5
तिचा लूक पूर्ण करून राधाने तिच्या गळ्यात सोन्याची चेन घातली. हलक्या मेकअपसह पायात वेजेस घातले होते. दुसरीकडे, राजपाल मेहेंदी ग्रीन आउटफिटमध्ये स्मार्ट दिसत होता.
5 / 5
राजपाल यादव हा जवळपास सर्वांना माहित आहे. मात्र त्याच्या पत्नीबाबत फार माहिती नाही. लग्न झाल्यावर ती त्याच्यासोबत राहण्यासाठी कॅनडा सोडून भारतात राहण्यासाठी आली होती.