Rakesh Jhunjhunwala : बिगबुल समजले जाणारे राकेश झुनझुनवाला होते फूडी; ‘हे’ पदार्थ खायचे आवडीनं
मुंबईत त्यांची अनेक घरे असल्याचे सांगण्यात येते. एका रिपोर्टनुसार त्याने मलबार हिल्समध्ये 176 कोटी रुपयांचे 6 फ्लॅट घेतले होते. याशिवाय राकेशचा लोणावळ्यात एक बंगला आहे. ते मालमत्तेची खरेदी-विक्री करत असत, असे सांगितले जाते. त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीजसारखी आलिशान वाहने आहेत.