PHOTO | Ram Navami 2021 | आज रामनवमी, मर्यादा पुरुषोत्‍तम भगवान श्रीराम यांचा जन्मदिन

| Updated on: Apr 21, 2021 | 8:48 AM

आज रामनवमी आहे. आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांचा जन्म याच दिवशी झाला होता. म्हणूनच आजच्या दिवशी हा हिंदूंचा प्रमुख उत्सव राम नवमी म्हणून साजरा केला जातो.

1 / 6
Ram Navmi 2021 : आज राम नवमी आहे. आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांचा जन्म याच दिवशी झाला होता. म्हणूनच आजच्या दिवशी म्हणजेच दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी हा हिंदूंचा प्रमुख उत्सव राम नवमी म्हणून साजरा केला जातो.

2 / 6
धर्मग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की या दिवशी भगवान रामांचा जन्म अयोध्या शहरातील राजा दशरथ यांच्या राजवाड्यात राणी कौशल्याच्या गर्भातून झाला होता.

3 / 6
ही त्रेता युगातील गोष्ट आहे. पृथ्वीवर असुरांचा अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढला होता. रावणाच्या अत्याचारांमुळे जनता त्रस्त होती. म्हणूनच पापांचा संपूर्ण नाश करण्यासाठी आणि पुन्हा धर्म स्थापित करण्यासाठी भगवान विष्णूने रामाचा अवतार घेतला.

4 / 6
रामांच्या जन्माच्या दिवशीही चैत्र शुक्लची नवमी होती. पुनर्वसु नक्षत्रात होतं आणि लग्न कर्क राशीत होता. हिंदू धर्मावर श्रद्धा असणाऱ्यांसाठी रामाचा जन्मदिवस एखाद्या भव्य उत्सवापेक्षा कमी नसतो. हा दिवस हिंदू घरांमध्ये पूर्ण श्रद्धा, भक्ती आणि समर्पणासह साजरा केला जातो.

5 / 6
रामनवमी 2021 : तिथी आणि वेळ - नवमी तारीख 21 एप्रिल रोजी सकाळी 12:43 वाजता प्रारंभ होईल आणि 22 एप्रिल रोजी दुपारी 12:35 वाजता समाप्त होईल

6 / 6
रामनवमी 2021: शुभ मुहूर्त - भगवान रामांचा जन्म मध्यमा काळात झाला होता, जे सुमारे 2 ते 24 मिनिटांपर्यंत असतो, हा काळ विधीसाठी हा सर्वात शुभ काळ असतो. वेळ 11:02 दुपारी 1:38 दुपारी वाजेपर्यंत