Marathi News Photo gallery ranbir kapoor said he was nervous while doing an intimate scene with aishwarya rai bachchan in ae dil hai mushkil movie
माझे हात थरथरत होते, विचार केला पुन्हा अशी संधी… ऐश्वर्यासोबत इंटिमेट सीन करताना रणबीरची झाली अशी हालत
'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटात अनुष्का शर्मा, रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची प्रमुख भूमिका होत्या. त्यामध्ये ऐश्वर्या रायने रणबीर सोबत इंटिमेट सीन केले होते. त्याबद्दल रणबीर कपूर एका मुलाखतीत व्यक्त झाला होता.