रणवीर सिंह एका जाहिरातीसाठी घेतो तब्बल इतकी फिस, आकडा ऐकून व्हाल हैराण

| Updated on: Feb 13, 2024 | 6:34 PM

बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंह याची सोशल मीडियाावर एक जाहिरात जोरदार व्हायरल होत असेलली पाहायला मिळत आहे. यावरून त्याच्यावर टीकाही केली जात आहे. रणवीरच जाहिराती करताना मानधन किती घेतो जाणून घ्या.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा कायमच चर्चेत असतो. रणवीर सिंह याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

2 / 5
रणवीर सिंह याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, रणवीर सिंहच्या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळते नाहीये.

3 / 5
रणवीर सिंह हा एका चित्रपटासाठी साधारण 15 ते 20 कोटी रूपये फिस घेतो. हा आकडा खरोखरच खूप मोठा आहे.

4 / 5
विशेष म्हणजे एका जाहिरातीसाठी रणबीर कपूर हा 5 ते 10 कोटी रूपये फिस घेतो. नेहमीच जाहिरातींमध्ये रणवीर सिंह दिसतो.

5 / 5
रणवीर सिंह याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. रणवीर सिंह कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.