Marathi News Photo gallery Ranveer singh was first choice for animal and sam bahddur but he rejected both movies
रणबीर नव्हे 38 वर्षांच्या ‘या’ अभिनेत्याला मिळाली होती Animal ची ऑफर, पण ‘क्रिकेट’साठी दिला नकार
ॲनिमल आणि सॅम बहाद्दूर या दोन्ही चित्रपटांना चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. दोन्ही चित्रपटातील मुख्य अभिनेते रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्या कामाचे बरेच कौतुक होत आहे. पण हे दोन्ही चित्रपट आधी वेगळ्या अभिनेत्याला ऑफर करण्यात आले होते.