Astrology : 15 ऑक्टोबरपासून सव्वा दोन दिवस ‘कही खुशी कही गम’, चंद्र गोचरामुळे या राशींचं टेन्शन वाढणार

| Updated on: Oct 06, 2023 | 11:02 PM

Chandra Gochar : ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत सव्वा दोन दिवसात गोचर करतो. त्यामुळे शुभ अशुभ योगांची स्थिती निर्माण होते. 15 ऑक्टोबरला अशीच स्थिती तयार होणार आहे.

1 / 6
चंद्र 15 ऑक्टोबरला कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. सकाळी 5 वाजून 21 मिनिटांनी प्रवेश करेल. मंगळ आणि केतु ग्रह तूळ राशीत असणार आहे.

2 / 6
मंगळ आणि केतु या दोन ग्रहांमुळे अंगारक योग तयार असेल. दुसरीकडे चंद्राचं आगमन होताच ग्रहण योग लागणार आहे. मंगळ आणि चंद्राची युती लक्ष्मी योग तयार करेल.

3 / 6
तूळ : या राशीतच चंद्र गोचर करत येणार आहे. त्यामुळे सव्वा दोन दिवस अडचणीचे ठरतील. मानसिक त्रास काळात उद्भवू शकतो. तसेच आत्मविश्वासात उणीव दिसून येईल.

4 / 6
कन्या : या राशीच्या जातकांनाही ग्रहण आणि अंगारक योगाचा फटका बसेल. आर्थिक नुकसान होऊ शकते. पण लक्ष्मी योगामुळे काही अंशी लगाम बसू शकतो.

5 / 6
धनु : चंद्राची स्थिती या राशीच्या जातकांना त्रासदायक जाईल. ग्रहण योग आणि अंगारक योगामुळे कौटुंबिक पातळीवर अडणींचा सामना करावा लागू शकतो.

6 / 6
मीन : या राशीच्या जातकांना चंद्राच्या गोचरामुळे अडचण निर्माण होईल. शनि साडेसातीचा पहिला टप्पा आणि ग्रहांची स्थिती टेन्शन वाढवेल. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)