Budh Ast : राजकुमार बुध ग्रह गेला अस्ताला, 16 दिवस या राशींना मिळणार लाभ
ज्योतिषशास्त्रात ठरावीक कालावधीनंतर ग्रह राशी बदल करत असतात. बुध ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला आहे. मात्र सूर्य जवळ आल्याने अस्ताला गेला आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.