Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 7 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: May 06, 2023 | 6:37 PM

Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. गुंता सुटत असल्याने मानसिक समाधान मिळेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
प्रगतीच्या दिशेने नेणारा आजचा दिवस आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या. कारण दगाफटका होऊ शकतो. राजकीय कामांपासून लांब राहिलेलं बरं होईल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
कधी कधी स्वत:चा विचार करावा लागतो. कारण तसं केलं नाही तर भविष्यात मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकते. प्रेम प्रकरणात यश मिळेल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

5 / 10
घराची डागडुजी करण्यासाठी पैसा खर्च होईल. पण काही गोष्टी कुटुंबासाठी कराव्या लागतात हे लक्षात असू द्या. अविवाहित लोकांसाठी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पोपटी राहील.

6 / 10
आज तब्येतीबाबत तक्रारी डोकं वर काढू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करा. तसेच कामावर लक्ष केंद्रीत करा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग करडा राहील.

7 / 10
आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. कारण नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात तुम्हाला अपयश पदरी पडू शकतं. पार्टनरशिपमध्ये एखादा व्यवसाय सुरु करू शकता. शुभ अंक 11 आणि शुभ रंग नारंगी राहील.

8 / 10
आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करा. यामुळे तुम्हाला आत्मिक सुख मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. नवीन काहीतरी शिकता येईल. वाणीवर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग निळा राहील.

9 / 10
आतातायीपणा कधी कधी खूपच महागात पडतो. त्यामुळे शब्द देताना विचारपूर्वक द्या. आवाक्याबाहेरचं काम हाती घेऊ नका. तुमच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. शुभ अंक 1 आणि शुभ रंग पांढरा राहील.

10 / 10
यश मिळवण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने काम करावं लागतं. कारण कसंही केलेलं कामाचे दुरोगामी परिणाम दिसत नाहीत. उलट नुकसानच पदरी पडतं. शत्रूपक्षाला तुमची भीती राहील. शुभ अंक 19 आणि शुभ रंग लाल राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)