Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 8 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Sep 07, 2023 | 5:13 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आज दिवसभर मुलांचा अभ्यास घेण्यात व्यस्त राहाल. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी योजना आखाल. शिक्षण आणि बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांना चांगला लाभ मिळेल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

3 / 10
आजचा दिवस जरा नरमलेलाच राहील. काही अप्रत्यक्ष जबाबदाऱ्यांमुळे व्यथित व्हाल. गुंतवणुकीतून आर्थिक फटका बसू शकतो. कोणत्याही दस्ताऐवजावर सही करण्यापूर्वी लक्षपूर्वक वाचा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

4 / 10
आज दिवसभर कामात व्यस्त राहाल. ओळखीमुळे तुम्हाला मोठी ऑर्डर मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरु करू शकता. गुंतवणुकीतून फायदा होईल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

5 / 10
कुटुंब आणि मित्र परिवारासोबत आजचा दिवस घालवाल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. अनावश्यक वस्तूंवर खर्च करावा लागेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
वडिलधाऱ्या व्यक्तींच्या आशीर्वादाने काही बाबी पूर्ण करता येतील. तुमच्या कामाचा प्रभाव इतरांवर पडेल. विवाह संदर्भात निर्णय घेऊ शकता. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
दिवसभर एक वेगळीच मरगळ राहील. कामंही रेंगाळत राहतील. त्यामुळे आत्मविश्वास कमी झाल्याचं दिसून येईल. काही ठिकाणी हाती निराशा पडेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
आज आत्मिक शांतीचा लाभ मिळेल असं आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. बॉससोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. तसेच पदोन्नती होऊ शकते. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10
आजचा दिवस कठोर मेहनत करावी लागेल. तसेच आत्मविश्वास दुणावलेला राहील. प्रभावी व्यक्तींसोबत चर्चा होऊ शकते. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

10 / 10
आजचा दिवस आनंदात जाईल. धार्मिक ठिकाणी जाण्याचा योग जुळून येईल. शिक्षणासाठी विदेशात जाण्याचा योग जुळून आला. विवाहासाठी योग्य स्थळ येऊ शकते. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)