Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 18 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Sep 17, 2023 | 9:16 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
तुम्हाला आजचा दिवस आनंदात जाईल. आज निरोगी वाटेल आणि तुमची एकाग्रता चांगली राहील. करिअरमध्ये चांगली कामगिरी कराल. व्यवसायात कठीण निर्णय घेऊ शकता. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

3 / 10
आजचा दिवस आळसावाणा वाटेल. काही निर्णय घेताना चुका होऊ शकतात. काही लोकांच्या वागण्यामुळे त्रास होईल. पण त्रास करून घेऊ नका. साहसी पर्यटन आणि वेगाने वाहन चालवताना काळजी घ्या. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

4 / 10
जुन्या गुंतवणुकीतून आज चांगला फायदा होऊ शकतो. थोड्याशा प्रयत्नाने तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आजचा दिवस आनंदात जाईल. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला राहील. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल त्याचा भविष्यात फायदा होईल. समाजात मानसन्मान वाढेल. तसेच काही अडकलेली कामं पूर्ण होतील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

6 / 10
देवदर्शनाचा योग जुळून येईल. दानधर्म करा आणि पूण्यकर्म पदरी पाडा. प्रेम आणि नातेसंबंधात विश्वास दृढ होईल. गुप्तशत्रूंवर मात कराल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

7 / 10
आज आजचा दिवस आळसावेलला राहील आणि त्याचा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. हाती घेतलेल्या कामांना विलंब होऊ शकतो. नोकरी शोधणाऱ्यांना आणखी काही प्रतीक्षा करावी लागेल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

8 / 10
तुम्ही भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. जोडीदारासोबत गेल्या काही दिवसांपासून असलेले वाद संपुष्टात येतील. कौटुंबिक स्तरावर आनंदी वातावरण राहील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

9 / 10
तुम्हाला तुमच्या बॉसकडून सहकार्य आणि बढती मिळेल. जुन्या आजारातून आराम मिळेल. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषधोपचार करा. भाऊ-बहिणीतील वाद संपतील. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

10 / 10
आज तुम्ही तुमच्या मुलांच्या अभ्यासात व्यस्त राहू शकता. अविवाहित लोकांना त्यांचा जीवनसाथी मिळू शकतो. शिक्षण, सल्लागार आणि बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना यश मिळेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)