Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 24 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Jun 23, 2023 | 8:41 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं ही म्हण लक्षात ठेवा. लोकं काहीही म्हणतील पण आपल्या कामाने उत्तर द्या. वाद घालून उगाचच शत्रू तयार करण्यात अर्थ नाही. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

3 / 10
आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण आरोग्य ढासळलं की आर्थिक स्थितीही ढासळते हे लक्षात ठेवा. चालण्याचा व्यायाम करत राहा.शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

4 / 10
आर्थिक स्थिती काहीही करून रुळावर आणण्याचा प्रयत्न करा. कारण कर्जाच्या डोंगरामुळे भविष्य अंधकारमय होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न करा.   शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला कामी येतो हे लक्षात ठेवा. आतातायीपणे कोणताही निर्णय घेऊ नका. कौटुंबिक वाद सामंजस्यपणे सोडवा. अन्यथा कोर्टाची पायरी चढावी लागू शकते. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

6 / 10
अध्यात्मिक दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला राहील. काही पूजा आणि धार्मिक कार्य तुमच्या हातून पार पडतील. वडिलधआऱ्या व्यक्तींचा सेवा करा आणि दान धर्म करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
काही कारणास्तव शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतो. त्यामुळे डोकं शांत ठेवा. विनाकारण त्रास सहन करून घेऊ नका. आपल्या योग्यतेनुसार वागा आणि इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

8 / 10
बहिणीकडून काही मदत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अडकलेली कामं पूर्ण होतील.त्यामुळे थोडा दिलासा मिळेल. केलेल्या मदतीची आठवण ठेवा आणि गरज पडेल तेव्हा नक्की मदत करा. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढतील. त्यामुळे आराम करा आणि डोकं शांत ठेवा. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
मित्रांसोबत आजचा मस्त मजेत घालवा. ऑफिस आणि कामाचं टेन्शन थोडं दूर ठेवा. प्रवास करताना काळजी घ्या अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)