Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 9 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Dec 08, 2023 | 8:57 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
काही किचकट कामांचा आज सामना करावा लागू शकतो. मित्रांकडून चांगली मदत होईल. कायदेशीर प्रकरणाला सामोरं जाण्यासाठी तयार राहा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

3 / 10
आज आपल्या बोलण्याची चांगली छाप समोरच्या व्यक्तिवर पडेल. त्यामुळे काही कामं पटकन पूर्ण होतील. आर्थिक गुंतवणुकीतून यश मिळेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

4 / 10
काम करताना नैराश्याची भावना मनात आणू नका. आपल्या कुवतीप्रमाणे नक्कीच काम मिळेल. नवीन संधी भविष्यात चालून येतील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

5 / 10
दुसऱ्यांची मदत करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की परतफेड होईल हे विसरून जा. त्यामुळे मदत करा आणि विसरून जा. छोट्या छोट्या कारणासाठी चिंता करू नका. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

6 / 10
यशाची नवीन शिखरं गाठाल. आजचा दिवस आनंददायी असेल. काही सकारात्मक बातम्या कानावर पडतील. मित्रपरिवार आणि कुटुंबाचं सहकार्य लाभेल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील

7 / 10
खर्चावर नियंत्रण ठेवणं खूपच गरजेचं आहे. कारण एक चूक चांगलीच महागात पडू शकते. आर्थिक स्थिती कधी कशी राहील सांगता येत नाही. आतापासूनच बचत करा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

8 / 10
आपल्या कामात अडथळे आणण्याचा अनेक जण प्रयत्न करतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा आणि कामावर लक्ष केंद्रीत करा. गुंतवणुकीतून फायदा होईल. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

9 / 10
कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे मन एकदम प्रसन्न राहील. नव्या लोकांच्या ओळखी झाल्याने भविष्यात फायदा होईल. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

10 / 10
आपले विचार कोणावरही लादू नका. त्यांना आपलं सर्वच म्हणणं पटेल की नाही सांगता येत नाही. त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं त्यांच्यावर अवलंबून राहणं टाळा. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)