Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 9 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Sep 08, 2023 | 8:02 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
शत्रूपक्ष तुमच्यावर हावी होईल. त्यामुळे दिवसभर तणाव राहील. एकटेपणा जाणवेल. काही गोष्टींचा चिंता सतावत राहील. पण प्रयत्न करणं सोडू नका. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

3 / 10
आज आर्थिक चणचण भासेल. काही गोष्टीमुळे अस्वस्थ व्हाल. डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच वाद होईल असं वागू नका. कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

4 / 10
कधी कधी जोखिम घेणं योग्य ठरतं. त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. पण वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या आणि पावलं उचला. भविष्याच्या दृष्टीने योजना आखा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
तुमच्या ओळखीचा तुम्हाला फायदा होईल. काही किचकट कामं पूर्ण होतील. त्यामुळे जीव भांड्यात पडल्यासारखं होईल. पत्नीकडून काही आर्थिक लाभ होऊ शकतो. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

6 / 10
प्रत्येक क्षण आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. नुसती चिडचिड करून आयुष्य जगणं योग्य नाही. स्वभावात सकारात्मक बदल करा. स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
आज काही सकारात्मक घडामोडी घडतील. थोड्याशा प्रयत्नांमुळे तुम्हाला यश मिळताना दिसेल. आत्मविश्वास दुणावलेला राहील. त्यामुळे काही किचकट कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

8 / 10
आज प्रवासाचा योग जुळून येईल. निसर्गाच्या सान्निध्यात आत्मिक शांतता लाभेल. तुमच्या वागण्यातही बदल दिसून येईल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
आई वडिलांकडून तुम्हाला पाठबळ मिळेल. त्यामुळे काही कामं पूर्ण करता येतील. कौटुंबिक पातळीवर आनंद मिळेल. मुलांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
आजचा दिवस अडचणींचा राहील. त्यामुळे योजनाबद्ध पद्धतीने कामं पूर्ण करा. कामं उशिराने होतील पण होतील. प्रयत्न सोडू नका. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)