Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 17 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Dec 16, 2023 | 7:44 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
कधी कधी आपण ठरवतो तसंच घडतं. त्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटतं. असाच आजचा दिवस आहे. तुमच्या काही सुप्त इच्छा पूर्ण होतील. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

3 / 10
कामानिमित्त प्रवासाचा योग जुळून येईल. सामानाची चोरी होऊ शकते. त्यामुळे काळजी घ्या. मित्रांचा सहवास लाभेल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग करडा राहील.

4 / 10
आई वडिलांकडून तुम्हाला चांगली मदत होईल. त्यांचे आभार मानायला विसरू नका. संकट काळात आपलीच लोकं मदतीला येतात याची अनुभूती येईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
तुमच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळेल. कौटुंबिक स्तरावर काही कारणास्तव वाद होईल. आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढू शकतात. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

6 / 10
समाजात मानसन्मान मिळावं म्हणून खोटी सोंगं घ्यावी लागतात. पण यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. आपण जसे आहोत तसंच दाखवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
भविष्याच्या दृष्टीकोनातून काही योजना आखल्या असतील तर लाभ मिळेल. तसेच मोठी आर्थिक जोखिम घेताना काळजी घ्या. प्रसिद्धी आणि पैसा मिळू शकतो. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

8 / 10
आयुष्यात चढउतार असतात त्यामुळे संकटांना घाबरून चालणार नाही. आर्थिक जोखिम घेताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. कौटुंबिक स्तरावर मोठी अडचण येऊ शकते. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
आरोग्यविषयक तक्रारींकडे कानाडोळा करू नका. आजारपण बळावण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच योग्य ते उपचार करा. मदतीवेळी नातेवाईक पाठ फिरवतील. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या. नुसत्या कटकटीत जीवन जगण्यात अर्थ नाही. हसत खेळत राहा. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखदु:खात सहभागी व्हा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)