Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 3 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Sep 02, 2023 | 9:50 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आजचा दिवस कौटुंबिक पातळीवर चांगला राहील. मुलांकडून चांगली बातमी कानावर पडेल. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी पैशांचा जमवाजमव करावी लागेल. पैशांची बचत करणं महत्त्वाची आहे. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

3 / 10
आजचा दिवस नकारात्मक वाटेल. काही जबाबदाऱ्यांमुळे पुरते अडकून जाल. गुंतवणुकीतून नुकसान होऊ शकते. जमिनीचे व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

4 / 10
घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. काही निर्णयामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. पत्नीसोबत काही कारणांमुळे वाद होऊ शकतात. त्यामुळे वाद होईल असं वागू नका. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

5 / 10
कठीण कामं पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस योग्य राहील. गरजू व्यक्तींना मदत करा. भाऊ किंवा बहिणीसोबत असलेला वाद संपेल. कौटुंबिक स्तरावर काही सकारात्मक घडामोडी घडतील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आपण करत असलेलं काम आणि त्याचा मोबदला याचं गणित जुळतं का बघा. जर तसं होत नसेल तर जॉब बदलण्याचा निर्णय घेऊ शकता. कारण वय आणि कामाचं गणितही तितकंच महत्त्वाचं आहे. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
कधी कधी काही घडामोडी बरंच काही शिकवून जातात. आर्थिक मदत करताना काही चुका आपल्या हातून घडल्या असतील. त्याचा पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नाही. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
आजी आजोबांना तुमच्या आधाराची गरज आहे. त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. त्यांच्याशी गप्पा मारा आणि त्यांना काय हवं नको याची काळजी घ्या. गरज पडल्यास त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10
प्रत्येक दिवस खरं तर उत्साहाने जगायला हवा. पण काही घडमोडी आपल्यातल्या उत्साहावर विरजन आणतात.पण त्या दुखात रमण्यात तसा काहीच अर्थ नसतो हे लक्षात ठेवा आणि नव्याने कामाला लागा. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

10 / 10
आज तुम्हाला मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. अपेक्षित यश नक्कीच मिळेल. व्यवसायत चांगलं प्रगती करू शकता. पैशांची बचत करण्यात सक्षम व्हाल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)