Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 12 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Oct 11, 2023 | 10:41 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आज महत्वाच्या कामासाठी एखाद्या व्यक्तीची भेट होऊ शकते. त्या व्यक्तीकडून मोठी मदत होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शतो. कौटुंबिक कार्यात व्यस्त राहाल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

3 / 10
विचारपूर्वक पैशांची गुंतवणूक करा. एखाद्या प्रलोभलनाला भुलून मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या आणि गुंतवणूक करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
आज तुम्हाला तुमच्या कामातून समाधान लाभेल. ठरवल्याप्रमाणे तुम्हाला तुमची कामं होतील. धार्मिक ठिकाणी जाण्याचा योग येईल. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
आपल्या ओळखीचा कधी कधी किचकट कामात फायदा होतो. असाच आजचा दिवस आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून असलेलं टेन्शन दूर होईल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आज तुम्हाला दिवस आळसावलेला वाटेल. सकाळी उठल्यापासून डोकं ठिकाणावर नसेल. त्यामुळे मोठा निर्णय घेताना काळजी घ्या. लांबचा प्रवास करणं टाळा. वाहन हळू चालवा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

7 / 10
घराचं नुतनीकरण करण्यास योग्य दिवस आहे. कामगारांना कामाची स्पष्टता मिळेत. तसेच आपल्या मनासारखं काम होईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
गेल्या दिवसांपासून करत असलेल्या मेहनतीला अपेक्षित यश मिळताना दिसेल. त्यामुळे आनंदी राहाल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आज एकदम सुरक्षित असल्याचं जाणवेल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

9 / 10
कौटुंबिक स्तरावर आजचा दिवस चांगला आहे. आपल्या मुलांसोबत वेळ घालवा. त्यांच्या अभ्यासातील प्रगती पाहून आनंद होईल. जोडीदाराकडून उत्तम साथ लाभेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
कोणताही निर्णय घेताना दहावेळा विचार करा. हाती घेतलेलं काम योग्य आहे की नाही याची चाचपणी करा. नाहीतर मेहनत नुसतीच वाया जाईल. मित्रांकडून उत्तम साथ लाभेल. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)