Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 17 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Aug 16, 2023 | 9:45 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आजचा दिवस चांगला जाईल. घरातून आपल्या प्रत्येक कामासाठी मदत मिळेल. एखाद्या प्रोजेक्टवर चांगल्या प्रकारे रिसर्च करू शकता. जबाबदाऱ्या पार पाडण्यास पूर्ण सक्षम असाल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग लेमन राहील.

3 / 10
अनुभवी व्यक्तीकडून शुभ बातमी आणि मार्गदर्शन लाभेल. पैसे कमावण्यासाठी नवे मार्ग दिसतील. प्रलोभनांपासून दूर राहा. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली काम पूर्ण होतील. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

4 / 10
कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याची गरज आहे. उत्पन्नात वाढ होईल आणि काही सकारात्मक गोष्टी घडतील. योग्य विचार करून योजना आखा. झटपट पैसे मिळवण्याच्या नादात चुकीची कामं करू नका. शुभ रंग 14 आणि शुभ रंग लाल राहील.

5 / 10
समोरून चालून आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. प्रगतीने नवीन रस्ते शोधण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक आणि कायदेशीर प्रकरणात आजचा दिवस चांगला जाईल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

6 / 10
आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. दुसरे काय बोलतात याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही दुसऱ्यांना दिलेले पैसे परत मिळतील. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. जे काम हाती घ्याल ते पूर्ण होईल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
आजचा दिवस एकदम मस्त जाईल. चर्चेने प्रश्न मार्गी लागतील. जाणकार व्यक्तींची उत्तम साथ लाभेल. आर्थिक प्रकरणात काही उलाढाली घडतील. कौटुंबिक वाद संपुष्टात येतील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

8 / 10
वाद घालण्यापेक्षा सामंजस्यपणे ते सोडवण्याचा प्रयत्न करा. नवीन ज्वेलरी खरेदी करू शकता. झटपट पैसे कमवण्याच्या नादात चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करा. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
रोजच्या दिनक्रमात बदल करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्या आवडीनिवडी सांभाळून वेळेचं नियोजन करा. उत्पन्न वाढवण्यासाठी जोडीदाराची मदत होईल. उधारीने पैसा देऊ नका. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

10 / 10
दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने करा. त्यामुळे आपलं काम वेळेत पूर्ण होईल. व्यवसायात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नव्या लोकांच्या भेटीगाठी होतील. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)