Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 21 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Dec 20, 2023 | 9:18 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आपल्या पदाचा गैरवापर झाल्याने पश्चाताप होईल. आपल्या मेहनतीवर पाणी फेरल्यासारखं वाटेल. कारण आपली चूक नसताना नाहक त्रास सहन करावा लागेल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

3 / 10
छोट्या छोट्या गोष्टींसाठी नाराज होणं सोडून द्या. अनेकदा आपल्या अशा स्वभावाने लोकं दूर जातात. त्यामुळे पश्चाताप करण्याची वेळ येते. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

4 / 10
आजचा दिवस आपल्या मनासारखा जाईल. न्यायालयीन प्रकरणात यश मिळू शकते. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. देव दर्शनासाठी जाण्याचा योग जुळून येईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
आपल्या तब्येतीची काळजी घ्या. काही कारणास्तव अस्वस्थ वाटू शकते. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आत्मविश्वासात उणीव जाणवेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

6 / 10
एखाद्या गोष्टीसाठी निष्कारण चिंता करणं सोडून द्या. जे काही व्हायचं ते होणार आहे. आपण नुसता विचार करून जे काही घडणार आहे ते टाळू शकत नाही. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
मित्रांच्या अनपेक्षितपणे भेटीगाठी होतील. त्यांची प्रगती पाहून उदास व्हायला होईल. पण नुसतं पुस्तकाच्या कव्हरवरून अंदाज बांधू नका. आपल्या जे मिळतंय त्याकडे लक्ष द्या. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

8 / 10
अनावश्यक खर्च करणं टाळा. भविष्याच्या दृष्टीकोनातून पैशांची बचत करा. कायदेशीर प्रकरणात त्रास होऊ शकतो. जवळचे लोकं कसे फिरतात याची अनुभूती येईल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
आपल्या क्षमतेनुसार कामं करत राहा. सातत्य ठेवल्यास नक्कीच मोठं यश पदरी पडेल. कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. त्यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. आर्थिक नियोजन व्यवस्थितरित्या करा आणि सावध पावलं टाका. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)