Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 26 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Sep 26, 2023 | 7:25 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. ठरवलेली कामं वेळेत पूर्ण होतील. वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद लाभेल. हाती घेतलेलं काम लक्षपूर्वक करा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
कामाच्या ठिकाणी आजचा दिवस एकदम मस्त जाईल. नोकरीत बदल होऊ शकतो. कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात भाग घेण्याचा योग आहे. शुभ अंक 9 आणि शुभ रंग क्रीम राहील.

4 / 10
कामाच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण राहील. अचानक काही जणांनी सुट्ट्या घेतल्याने कामाचा भार वाढेल. तसेच बॉससोबत वाद होऊ सकतो. डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पांढरा राहील.

5 / 10
हाती घेतलेलं काम जोखिमेचं असेल तर काळजीपूर्वक करा. अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो. कौटुंबिक पातळीवर आनंदी वातावरण राहील. जवळच्या ठिकाणी फिरण्याचा योग आहे. शुभ अंक 6 आणि शुभ रंग क्रीम राहील.

6 / 10
आजचा दिवस जितक्या चांगल्या पद्धतीने घालवता येईल तितक्या चांगल्या पद्धतीने घालवा. उगाचच वाद होईल असं वागू नका. नातेसंबंधात काही कारणामुळे वाद होऊ शकतात. शुभ अंक 21 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

7 / 10
गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. संपत्तीविषयी असलेला भावकीचा वाद संपुष्टात येऊ शकतो. फक्त काही ठिकाणी तडजोड करावी लागू शकते. शुभ अंक 2 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

8 / 10
समाजात आज तुमच्या नावाची चर्चा राहील. काही किचकट कामं झटपट पूर्ण होतील. आपल्या तब्येतीची काळजी घ्या. व्यायाम करणं टाळू नका. शुभ अंक 9 आणि शुभ रंग ग्रे राहील.

9 / 10
आपल्या ज्या योजना आखल्या आहेत त्याची अंमलबजावणी करा. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. उच्च शिक्षणासाठी पुढाकार घेऊ शकता. शुभ अंक 17 आणि शुभ रंग पिवळा राहील.

10 / 10
दिवसाची सुरुवात एकदम अस्वस्थ करणारी राहील. त्यामुळे कामात मन रमणार नाही. पण आळस झटकून काम करणं गरजेचं आहे. त्याचा फायदा पुढे होऊ शकतो. त्यामुळे चालढकल करू नका. शुभ अंक 13 आणि शुभ रंग नारंगी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)