Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 5 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Dec 04, 2023 | 8:47 PM

अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10

2 / 10
आजच्या दिवसाची सुरुवात एकदम मस्त होईल. आर्थिक कोंडी सोडवणारा हा दिवस आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या. कामं करताना काळजी घ्या. शुभ अंक 5 आणि शुभ रंग हिरवा राहील.

3 / 10
जवळपास प्रवासाचा योग जुळून येईल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या. घरात वाद कमी होतील असं वागा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पत्नीसोबत काही कारणास्तव वाद होईल. नातेवाईकांच्या हस्तक्षेपामुळे वाद आणखीन चिघळेल. डोकं शांत ठेव. शुभ अंक 2 आणि शुभ रंग जांभळा राहील.

5 / 10
घरातील अस्वस्थ असलेल्या वातावरणाचा तब्येतीवर परिणाम होईल. समाजातही अपमानाची स्थिती ओढावेल. टप्प्याटप्प्यावर अपमान होत असल्याने अस्वस्थ व्हाल. नामस्मरण आणि देवदर्शन घ्या. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
कामाच्या ठिकाणी तणाव राहील. काही कामं किचकट होतील. तसेच कामाचा लोड वाढेल. बॉसकडून ओरडा पडेल असा दिवस आहे. संयम ठेवा आणि राग व्यक्त करू नका. शुभ अंक 15 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
कधी कधी आपण चांगलं काम करूनही गुप्तशत्रू काडी टाकण्यात यशस्वी ठरतात. कामाच्या ठिकाणी याची प्रचिती येईल. बॉसचे कान भरल्याने तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची संधी मिळणार नाही. शुभ अंक 12 आणि शुभ रंग लाल राहील.

8 / 10
प्रतिकूल परिस्थितीतही आपलं मन विचलीत होऊ देऊ नका. वाईट दिवसानंतर चांगले दिवस येणार असतात. त्यामुळे आशा सोडू नका आणि काम करत राहा. शुभ अंक 20 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
काही महत्वाच्या वस्तूंची खरेदी करण्याचा योग जुळून येईल. पण भौतिक सुखाच्या वस्तू घेणं अजूनही आवाक्याबाहेर असेल. कुटुंबाकडून उत्तम साथ मिळेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

10 / 10
पत्नीकडून मोलाची साथ मिळेल. अडचणीच्या काळात पाठीमागे खंबीरपणे उभी राहील. त्यामुळे या दिवसांची आठवण कायम ठेवा. कारण दु:खात जो साथ देतो तोच खरा साथीदार असतो लक्षात ठेवा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग हिरवा असेल. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)