Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 5 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Sep 04, 2023 | 4:53 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
कायेदशीर प्रकरणात तुमची डोकदुखी वाढू शकते. वादामुळे पूर्ण दिवसभर हैराण होऊन जाल. डोकेदुखी कमी करण्यासाठी शांत राहणं योग्य राहील. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

3 / 10
गुप्त शत्रूंकडून त्रास होईल आणि होणाऱ्या कामात बाधा आल्याने चिडचिड होईल. पण मित्रांच्या मदतीने काही कामं पूर्ण कराल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

4 / 10
नातेवाईकांच्या आडेमुठेपणामुळे घरात भांडणं होतील. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तसेच आपल्या वैयक्तित प्रगतीकडे लक्ष द्या. प्रेमप्रकरणात अडचणींचा सामना करावा लागेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. काही निर्णय घेताना ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो. मनात कोणतीच शंका ठेवू नका. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

6 / 10
आज काही किचकट कामं मार्गी लावाल. आर्थिक मदत करताना पैसे परत मिळतील का? याची शाश्वती घ्या. नाही तर दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी आटापीटा करावा लागेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
जवळच्या व्यक्तींकडून आज दगाफटका होऊ शकतो. नवीन योजना सुरु करण्यासाठी हा कालावधी योग्य नाही. मित्रांच्या भेटीगाठी होतील. थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

8 / 10
पत्नीकडून एखाद्या वस्तूसाठी वारंवार तगादा लावला जाईल. पण हातात किती पैसा आहे याचं गणित बघा. नाहीतर कर्जाच्या ओझ्याखाली संपूर्ण गणित बिघडून जाईल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
आजचा दिवस आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम राहील. कुटुंबासोबत देवदर्शनाचा योग जुळून येईल. आपल्या काही इच्छा पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजन करा. लग्नासाठी काही प्रस्ताव येतील. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
आरोग्य विषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. कौटुंबिक स्तरावर काही छोटे वाद होतील. पण त्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं राहील. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)