Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 1 नोव्हेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Oct 31, 2023 | 11:34 PM

Numerology 2023 : ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. प्रत्येक अंकावर ग्रहांचा वर्चस्व असतं. त्यामुळे ग्रह आणि अंकाच्या गणितानुसार तुमचा दिवस कसा जाईल? अंकाचं गणित बुधवार 1 नोव्हेंबर रोजी कसं असेल? याबाबत जाणून घेऊयात.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
काम करताना काळजी घ्या, कारण हातातून एखादी मोठी चूक होऊ शकतं. दिवसभर तणावात राहाल. नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

3 / 10
प्रगतीच्या नवीन संधी चालून येतील. आज दिवसभर काही नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. शेजाऱ्यांसोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतो. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

4 / 10
घरात काही कारणास्त होत असलेले वाद डोकेदुखी ठरतील. एकही निर्णय घेता येणार नाही. उलट घेतलेले निर्णय अंगलट येतील. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

5 / 10
नोकरी करणाऱ्या जातकांना आजचा दिवस धकाधकीचा जाईल. मिटिंगमध्ये वेळ वाया जाईल. हातून हवं तसं काम होणार नाही. त्यामुळे आजचं काम उद्यावर ढकलण्याची वेळ येईल. शुभ 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना काही ऑफर मिळू शकतात. पण हाती आलेली नोकरी योग्य आहे का याची खातरजमा करा. अन्यथा पश्चाताप करायची वेळ येईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
कौटुंबिक पातळीवर आज बरेच निर्णय घ्याल. कठीण प्रसंगावर सहज मात कराल. काही कार्यक्रमांचं आयोजन कराल. रागावर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. त्यांचं ते करतात या स्वभावामुळे बरंच नुकसान झालेलं दिसेल. पुन्हा नव्याने सुरुवात करून त्यांना ट्रॅकवर आणा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10
गेल्या काही दिवसांपासून असलेल्या योजना राबवण्यासाठी प्रयत्न करा. कदाचित योग्य तो मार्ग सापडेल. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

10 / 10
घरातून काम करताना कटीकटीचा त्रास होईल. उगाच घरून काम केलं असं होईल. त्यामुळे दिवसभर तणावात राहाल. आई आणि बायकोचं पटणार नाही. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)