Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 18 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Oct 17, 2023 | 7:24 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. घरच्यांच्या मदतीने काही कामं पूर्ण होतील. कुटुंबियांची व्यवसायात उत्तम साथ लाभेल. तुम्हाला मोठी ऑर्डर मिळू शकते. ज्यामुळे तुमचा व्यवसाय वाढेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

3 / 10
आज तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घ्याल. तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करू शकता आणि त्यात यशही मिळू शकते. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली नोकरी मिळू शकते. प्रियजनांशी वाद टाळा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
आज काही लोकांमुळे तुम्हाला त्रास होईल. इतरांशी कठोरपणे बोलू नका याची काळजी घ्या. यामुळे नुकसान होऊ शकते. कामाव्यतिरिक्त चर्चा करणे टाळावे. कारण यामुळे संबंध बिघडू शकतात. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
आज दिवसभर कसलीतरी चिंता लागून राहील. तुम्ही तुमच्या व्यवसायात गुंतवणूक करू शकता. तुमचे कौटुंबिक जीवन चांगलं राहील. अविवाहित लोकांना चांगला जोडीदार मिळू शकतो. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आज तुमचा बॉस तुमच्या कामावर खूश असेल. तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवू शकाल. नातेवाइकांच्या मदतीने विवाहासंबंधीचे महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

7 / 10
आज तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता. प्रॉपर्टीचे सौदे फायदेशीर ठरू शकतात. तुम्ही कामासाठी बाहेरगावी जावं लागू शकते. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
आज गुप्तशत्रूंकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे विनाकारण वादात पडणे टाळा. घरातील वाद टाळा. वेगाने गाडी चालवू नका. तसेच साहसी सहलीला जाऊ नका. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

9 / 10
तुम्ही कामात उत्साह दाखवल्याने तुमच्या प्रकल्पांना गती मिळेल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही झटपट निर्णय घेऊ शकता. परंतु रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे टाळा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
तुम्ही कामात चांगली कामगिरी करू शकता. गरज भासल्यास तुम्ही तुमची नोकरी देखील बदलू शकता. वरिष्ठांशी तुमचे संबंध चांगले राहतील. तुमच्या जुन्या आरोग्याच्या समस्या डोकं वर काढतील. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)