Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 21 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Jun 20, 2023 | 7:57 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
कुटुंबातील काही व्यक्तींना तुमच्या सल्ल्याची गरज आहे. त्यांना शांतपणे समजावून सांगा आणि त्यांची समस्या दूर करा. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील

3 / 10
मानवी स्वभाव क्षणाक्षणाला बदलत असतो. त्यामुळे कोण कोणत्या टप्प्यावर कसं वागेल सांगता येत नाही. प्रिय व्यक्तींकडून दगाफटका झाल्याने दु:ख वाटेल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
जीवनात प्रत्येकाला भौतिक सुखाची आस असते. गाडी, घर, जमीन यासाठी धडपड सुरु असते. पण कधी कधी जवळची माणसं यापेक्षा जास्त बरी असतात लक्षात ठेवा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
आज जुन्या मित्रांना भेटण्याचा योग जुळून येईल. त्यामुळे दिवस आनंदात जाईल. काही गोष्टी सहजपणे सोडवल्या गेल्याने आश्चर्यचकीत व्हाल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. आत्मविश्वास वाढल्याने काही कामं सहज सोपी होतील. आपल्या वाणीच्या जोरावर काही कामं पूर्ण कराल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

7 / 10
व्यस्त कामातून आज कुटुंबाला वेळ द्या. कारण कुटुंबातील व्यक्तींना तुमची जवळीक जास्त भावणार आहे. कोणी दुखावेल असं वागू नका. वेळेचा सदुपयोग करा. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
मित्रांसोबत फिरायला जाण्याची संधी मिळेल. त्यामुळे दिवस कसा एकदम मस्त जाईल. काही आर्थिक व्यवहार या काळात घडण्याची शक्यता आहे. शुभ अंक 18 आणि शुभ रंग करडा राहील.

9 / 10
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या कामातून द्यायचं असतं. त्यामुळे आपल्या कामाकडे लक्ष केंद्रीत करा. एक एक करून आपलं काम मार्गी लावा. नवीन भेटीगाठी होतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
आपण जसा विचार करतो तसंच आपण वागत असतो हे लक्षात ठेवा. त्यामुळे सकारात्मक विचार करा आणि पुढे जा. काही कामांसाठी पैसे खर्च करावे लागतील. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)