Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 30 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Aug 29, 2023 | 7:52 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आजचा दिवस खूपच वेगळा असा असेल. आयुष्यातील सर्वात मोठी घटना घडू शकते. इतक्या दिवसांची आतुरता संपुष्टात येईल. व्यवसायाशी निगडीत काही समस्या दूर होऊ शकतात. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

3 / 10
आज प्रत्येक कामातून एक वेगळाच आनंद मिळेल. दिवसभर उत्साह राहील. काही कामं झटपट पूर्ण करा. काही नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. काही समस्या सोडवण्यात यश मिळेल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
काही व्यक्तींकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. काही ठिकाणी नुकसान देखील होईल. दुपारनंतर काही सकारात्मक घडामोडी घडतील. मन प्रसन्न राहील. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
लग्न झालेल्या लोकांसाठी आजचा दिवस तणावपूर्ण राहील. पत्नीसोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतो. संध्याकाळनंतर थोडं निवांत राहाल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आजचा दिवस मानसन्माचा राहील. काल परवापर्यंत तुम्हाला पाहून नाकं मुरडत होते. तेही तुमचा सन्मान करतील. आत्मविश्वास वाढल्याने काही किचकट कामं पूर्ण करा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

7 / 10
सकारात्मक विचार आणि परिश्रम केल्यास निश्चित फळ मिळतं. आज याची अनुभूती तुम्हाला मिळेल. काही चुका सुधारा आणि जोडीदारासोबत सामंजस्यपणे वागा. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा राहील. परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा विचार करणाऱ्यांना काही संधी चालून येतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यश मिळेल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

9 / 10
धार्मिक कार्यात मोठ्या उत्साहाने भाग घ्या. जवळच्या नातेवाईकांकडून काही सकारात्मक बातम्या कानावर पडतील. त्यामुळे दिवसभर एक वेगळीच उर्जा संचारलेली राहील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
आज दिवस जर संभ्रम निर्माण केलेला राहील. काम होता होता अडकून जाईल. त्यामुळे संताप होईल. त्यामुळे घरच्यांवर उगाचच चिडचिड होईल. त्रागा होईल असं वागू नका. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)