Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 6 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Sep 05, 2023 | 7:18 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आज आर्थिक स्तरावर एकदम सक्षम असाल. काही कामं झटपट झाल्याने हाती पैसा खेळता राहील. शत्रूपक्षावर सहज विजय मिळवाल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

3 / 10
आज दिवसभर अंगात आळस राहील. त्यामुळे तुमच्या कामावर थेट परिणाम होईल. हातून काही चुकाही होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
व्यवसायात काही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. कारण एखादा निर्णय अंगलट येऊ शकतो. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
देवदर्शनासाठी वेळ काढा आणि अध्यात्मिक कार्य पूर्ण करा. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. काही व्यवहार पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आजचा दिवस आपलाच आहे असं समजा. कारण काही किचकट कामं मार्गी लागतील. मित्रांच्या भेटीगाठी होतील. तसेच आर्थिक स्थितीही सुधारेल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

7 / 10
कोणतंही कामं पूर्णत्वास नेण्यासाठी नियोजन लागतं. हाती काम घेण्यापूर्वी नियोजन करा. काम वेळेतच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा योग जुळून येईल. पाण्याच्या ठिकाणी जरा सावधगिरी बाळगा. तसेच प्रवासात वाहन वेगाने चालवू नका. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

9 / 10
समाजात मानसन्मान वाढेल. पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. काही नवीन संधी चालून येतील. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
आरोग्य विषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काही गंभीर आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. खचून जाण्यात अर्थ नाही. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)