Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 12 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Jan 11, 2024 | 4:42 PM

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
झोपा काढत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणंही कधीही चांगलं राहील. स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामं करणं गरजेचं आहे. आजच्या दिवसात काही अडचणींचा सामना करावा लागेल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
आपल्या खर्चात वाढ होईल. पण चांगल्या कामासाठी पैसा खर्च होतोय हे लक्षात ठेवा. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. त्यांना जे काही आवश्यक आहे त्याची मदत करा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
आज काही नव्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. कामानिमित्त झालेल्या ओळखीचं रुपांतर कायमस्वरूपी मैत्रीत होईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामं करत राहा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग निळा राहील.

5 / 10
आज मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवेल. त्यामुळे कामात हवं तसं मन रमणार नाही. काही चुकाही होऊ शकतात. त्यामुळे आराम केला तर बरंच राहील. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पांढरा राहील.

6 / 10
कोणत्याही प्रकरणात निर्णय घेण्यापूर्वी विचार केलेला बरा राहील. कारण तडकाफडकी घेतलेला निर्णय अंगलट येऊ शकतो. वाटल्यास वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. शुभ अंक 20 आणि शुभ रंग जांभळा राहील.

7 / 10
उद्योगधंद्यात नफा तोटा होत असतो. फक्त कोणत्याही व्यवहार करताना आर्थिक जोखिम किती याची काळजी घ्या. पत्नीसोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतो. शुभ अंक 14 आणि शुभ रंग पांढरा राहील.

8 / 10
कौटुंबिक पातळीवर काही कारणास्तव वाद होतील. आपल्या बोलण्याने आगीत तेल ओतल्यासारखं होईल. त्यामुळे जितकं शांत राहाल तितकं बरं राहील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10
पत्नीसोबत सुरु असलेल्या वादामुळे कशातच मन रमणार नाही. कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येऊ शकते. मुलांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

10 / 10
आपण कसं वागतो आणि आपल्या स्वभाव कसा आहे यावरून समाजात मान मिळत असतो. त्यामुळे आत्मपरीक्षण करा. का डावललं जात याची कल्पना करा स्वभावात बदल करा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग हिरवा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)