Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 12 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Feb 11, 2024 | 7:21 PM

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
घरातील कटकटीमुळे पुरते हैराण होऊन जाल. कामात मन रमणार नाही. उत्साह नसल्याने काही चुका हातून घडू शकतात. बॉसचा ओरडा पडेल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

3 / 10
मित्रांसोबत एकत्र येण्याची संधी मिळेल. काही आवडीच्या व्यक्तींची भेट झाल्याने दिवसाचा शेवट एकदम मस्त होईल. आहारावर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

4 / 10
आपल्या हाती असलेल्या पैशांचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. लोकं पैसा असला की जवळ येतात. मात्र संपला दूर जातात. नातेवाईकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
समाजात मानसन्मान मिळवण्यासाठी तसं वागावं लागतं. नुसता पैसा खर्च करून उपयोग होत नाही. पैशांनी इज्जत कमवता येत नाही. लोकं मजा घेतील पण नावंही ठेवतील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

6 / 10
नवीन मित्र भेटले की आपल्याला जुन्या मित्रांचा विसर पडतो. त्यामुळे तसं काही करू नका. मित्रांच्या भेटीगाठी घ्या. त्यांच्याशी बोला. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
आयुष्यात काही बदल आवश्यक असतात. ते स्वीकारणं काळजी गरज असते. अन्यथा मोठं नुकसान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. वेळ कोणाला थांबत नाही. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

8 / 10
एकटेपणामुळे दिवस एकदम कंटाळवाणा जाईल. त्यामुळे कशातच मन रमणार नाही. तसेच काही ठिकाणी अपमानाला सामोरं जावं लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
भावकीच्या वादामुळे पुरते हैराण होऊन जाल. कोर्टकचेरीत पैसा आणि वेळ दोन्हीही खर्च होईल. नवीन ओळखी वाढवा. त्यांच्याकडून काही आयडिया कामी येतील. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
ओळखीतील जुन्या व्यक्तीची अचानक भेट होईल. त्यामुळे दिवस एकदम भुतकाळात रमेल. तसेच व्यवसायातील प्रगती पाहून आनंद द्विगुणित होईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)