Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 27 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Jan 26, 2024 | 6:59 PM

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आपलं काम करण्याकडेच लक्ष द्या. इतरांच्या समस्या सोडवण्यात वेळ वाया घालवू नका. गरजेच्या वेळी कोणी मदतीला येणार नाही. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

3 / 10
आर्थिक स्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवा. कारण बचत केलेले पैसे खर्च करत सुटला तर फटका बसेल. नव्या नोकरीचा शोध घ्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
आपल्या प्रयत्नांना यश देणारा दिवस आहे. त्यामुळे इतक्या दिवस घेतलेल्या मेहनतीचं चीज होईल. आनंदाच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
प्रवासात होणाऱ्या अडचणींचा सामना करताना दमछाक होईल. काहीच योग्य होत नसल्याची भावना उत्पन्न होईल. पण खडतर प्रवासातून ध्येय गाठाल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. काही करार निश्चित होतील. त्यामुळे आर्थिक गणित सुटेल. राजकारणाच्या भानगडीत पडू नका. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

7 / 10
गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पाहून मनस्ताप होईल. नेमकं कुठे काय होतेय याचा अंदाज येणार नाही. त्यामुळे चिडचिड होऊ शकते. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
आपण सकारात्मक विचार केला तर तशाच घडामोडी आपल्यासोबत घडतात. मेहनत आणि सातत्य ठेवा यश नक्कीच मिळेल. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग करडा राहील.

9 / 10
प्रवासात करताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे. सुरक्षेसंदर्भातील गोष्टी टाळू नका. हेल्मेट असो की सीट बेल्ट घालणं गरजेचं आहे. लांबचा प्रवास टाळा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
आजचा दिवसात तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्याचे दूरोगामी परिणाम होतील. त्यामुळे विचारपूर्वक काय तो निर्णय घ्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी आहे. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)