Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 10 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Mar 09, 2024 | 10:16 PM

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आज तुम्ही तुमच्या क्षमतेने काम सहज पूर्ण कराल. काही लोकं तुमच्या मदतीला धावून येतील. त्यामुळे काम सोपं होईल.तुम्हाला काही महत्त्वाच्या कामात मित्रांचे सहकार्यही मिळू शकते. शुभ अंक 15 आणि शुभ रंग जांभळा राहील.

3 / 10
आज करिअरमध्ये बदल घडवून आणण्यासाठी काही नवीन संधी मिळू शकतात. गेल्या काही दिवसांपासून असलेली इच्छा देखील पूर्ण होईल. आज तुम्हाला एखाद्याकडून भेटवस्तू देखील मिळू शकते. शुभ अंक 10 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आज तुमची सर्व प्रलंबित महत्त्वाची कामे पूर्ण होतील. भागीदारीच्या कामात तुम्हाला मोठ्या प्रमाणात यश मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस मस्त जाईल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग नारंगी राहील.

5 / 10
आज जितकी जास्त मेहनत कराल तितके काम चांगले होईल. वाहन चालवताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. भागीदारीच्या धंद्यात तुम्हाला हवी तशी मदत मिळणार नाही. शुभ अंक 25 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
आज नातेवाईकांसोबत बिघडलेले संबंध सुधारू शकतात. भौतिक सुखसोयींकडे तुमचा कल वाढू शकतो. आपल्या मनातील काही गुपितं कोणासमोर चुकूनही उघडी करू नका. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
आज घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. संध्याकाळी घरी पार्टी प्लॅन देखील करू शकता. नातेवाईक घरी आल्याने दिवस एकदम मस्त जाईल. आर्थिक बाजूही मजबूत राहील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

8 / 10
आज तुमच्या नशीबाची तुम्हाला साथ मिळेल. तुम्हाला काही चांगल्या संधीही मिळू शकतात. कला किंवा कोणत्याही सर्जनशील कार्यात तुमची आवड वाढेल. जोडीदारासोबत नातेसंबंध आणखी दृढ होतील. शुभ अंक 19 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

9 / 10
आज तुम्ही कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्यापासून लपवलेल्या काही गोष्टी आज तुमच्या समोर येऊ शकतात. परंतु कामाशी संबंधित काही गुंतागुंतीमध्ये तुम्ही अडकू शकता. शुभ अंक 17 आणि शुभ रंग निळा राहील.

10 / 10
आज तुमचा दिवस सामान्य असेल. तुमचा बॉस तुमच्या कामगिरीवर खूश असेल. तुम्हाला अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत समोर येतील. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)