Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित रविवार 14 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Jan 13, 2024 | 6:24 PM

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
गेल्या काही दिवसांपासून लागून असलेली चिंता दूर होईल. काही संधी चालून येतील. पण काळजी घ्या आणि सावधपणे पावलं टाका. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

3 / 10
कोणतंही काम करताना सकारात्मक दृष्टीकोन असणं महत्त्वाचं आहे. कारण अर्धी कामं तिथेच पूर्ण होतात. त्यामुळे कामं पूर्ण होण्याची चिंता लागून राहात नाही. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

4 / 10
आजच्या दिवस मरगळलेला राहील. कशाचा कशाला काही संदर्भ जुळणार नाही. त्यामुळे अस्वस्थ व्हाल. त्यापेक्षा आराम केलेला बरा राहील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

5 / 10
आपण कोणतं काम करत असलं काही जणांना पोटदुखी होते. त्यामुळे त्याची पर्वा न करता कामं करत राहा. काही जण जाणीवपूर्वक त्रास देतील. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

6 / 10
आपल्या हाती येणारा पैसा आणि खर्च याचा तालमेळ बसवणं गरजेचं आहे. कारण गरजेपेक्षा जास्त पैसा खर्च झाला तर भविष्यात त्रास होऊ शकतो. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.

7 / 10
आज सुट्टीचा दिवस कुटुंबियांसोबत व्यतित करा. कारण आठवडाभर तुमच्या कामाची चिडचिड त्यांच्यावर झाली असेल. जवळच्या ठिकाणी फिरून या. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

8 / 10
आपण करत असलेल्या कामातून आनंद मिळत असेल तर समाधान लाभेल. नाहीतर रोज जाऊन येणं आणि काम करत राहणं यासारखं निरस आयुष्य जगावं लागेल. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

9 / 10
कामानिमित्त प्रवासाचा योग जुळून येईल. पण प्रवास करताना काळजी घ्या. कारण सामानाची चोरी होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

10 / 10
आपल्या कौटुंबिक वादाचा परिणाम कामावर होईल. त्यामुळे कामाकडे लक्ष द्या. नाहीतर बरंच काही गमवण्याची वेळ येईल. जबाबदारी जाणीवपूर्वक पार पाडा. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)