Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 24 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल.तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी.शक्यतो कर्जाचे व्यवहार टाळा.कुटुंबातील सदस्यांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.
3 / 10
आज जोडीदारासोबतच्या नात्यात संतुलन राखा. नकारात्मक विचारांपासून अंतर राहा. मित्रांसोबत फिरण्याचा बेत होईल. नोकरीच्या ठिकामी तणाव असेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.
4 / 10
आज वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. तुमच्या कामाची समाजात चर्चा होईल. व्यवसायाच्या क्षेत्रात इतरांशी संपर्क साधणे चांगले राहील. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
5 / 10
आज काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. विशेष प्रकरणांमध्ये विचार बदलू शकतात.अडकलेले पैसे परत मिळू शकतात. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
आज सहकारी तुमच्या कल्पनांनी प्रभावित होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबाशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
7 / 10
आज कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील.कामात मोठे निर्णय घेण्यात यश मिळेल. जोडीदारासोबत दुपारच्या जेवणाचे नियोजन होईल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.
8 / 10
आज तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील.कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. कोणाशीही वाद घालू नका. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.
9 / 10
आज तुम्ही नवीन कामाचे नियोजन करण्यात यशस्वी राहाल. तुम्हाला रोजगाराच्या संधी मिळतील. नोकरदार लोकांना सहकाऱ्यांची मदत मिळेल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.
10 / 10
आज तुम्ही तुमच्या बुद्धीने सर्व कामे हाताळाल.विशेष प्रकरणांमध्ये तुम्हाला अनुभवी लोकांचा सल्ला मिळेल.आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकतो. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)