Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 11 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Jan 10, 2024 | 8:00 PM

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
संकटात कायम आपली लोकंच साथ देतात ही बाब लक्षात ठेवा. त्यामुळे नातेवाईकांना नाराज करू नका. त्यांच्या भेटीगाठी घ्या. कठोर मेहनतीच्या जोरावर यश मिळेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

3 / 10
मित्रांच्या संकटात मदत करायला जा. पण त्याच अडकू नका. कारण त्यांचं निस्तरताना आपण अडकायचो अशी स्थिती आहे. पोलिसांच्या प्रकरणात न गेलेलं बरंच राहील. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

4 / 10
आपण जे काही करतो त्याचे दुरोगामी परिणाम होत असतात. कायदेशीर प्रकरणात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. भावकीचा वाद सामंजस्यपणे सोडवा. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

5 / 10
काही प्रकरणं खूपच किचकट असतात. त्यात गुंतलं की बाहेर पडणं कठीण असतं. त्यामुळे त्याचा अंदाज बाहेरून घ्या आणि काढता पाय घ्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

6 / 10
आजचा दिवस सकारात्मक घडामोडींचा असेल. काही गोष्टी आपल्या बाजूने घडतील. तब्येतीची काळजी घ्या. गरज पडल्यास आराम करा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.

7 / 10
घरात वडिलधारी व्यक्ती असेल तर त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. त्यांना होणाऱ्या वेदना पाहून वाईट वाटेल. पण वयोमान झाल्याने काहीही करता येणार नाही. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

8 / 10
आपल्या लोकांवर अविश्वास दाखवला की ऐनवेळी तोंडावर पडण्याची वेळ येते. कारण परके आपले कधीच होत नाही. गरज संपली की काढता पाय घेतात. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

9 / 10
कोणाला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. कारण आपण दिलेला सल्ला चुकला की दोष आपल्या माथी लागेल. त्यामुळे दुसऱ्यांच्या जीवनात ढवळाढवळ न केलेली बरीच राहील. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

10 / 10
तुम्ही प्रत्येक कामाकडे सकारात्मक दृष्टीने पाहा. त्यामुळे कामं होण्याची गती वाढेल. कारण आत्मविश्वास गमावला की वेगही मंदावतो. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)