Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 7 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Mar 06, 2024 | 11:16 PM

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. आत्मविश्वासाने काम करा तुम्हाला निश्चितच चांगले परिणाम दिसतील. आज उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळण्याची शक्यता आहे. शुभ अंक 11 आणि शुभ रंग निळा राहील.

3 / 10
आजचा दिवस अनुकूल असणार आहे. व्यवसायाकडे व्यवस्थितरित्या लक्ष ठेवा. काही चुका महागात पडू शकतात. आज नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 6 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आज तुम्हाला दिवसभर कठोर परिश्रम करावे लागण्याची शक्यता आहे.पंरतु त्याचे परिणाम चांगले असणार आहेत. तुमच्या कामाला गती प्राप्त होईल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

5 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. व्यवसायात सुधारणा दिसून येईल. किचकट कामं पूर्ण होतील. गिऱ्हाईक समोरून चालत येतील. त्यामुळे उत्साह वाढेल. शुभ अंक 20 आणि शुभ रंग पांढरा राहील.

6 / 10
आजचा दिवस थोडा कटकटीचा जाईल. प्रवासात वाद होऊ शकतात. कार्यालयातील कोणतेही महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यात अडचणी येतील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग जांभळा राहील.

7 / 10
आज कोणत्याही समस्येला घाबरण्याऐवजी त्यावर उपाय शोधल्यास बरं होईल.  परिस्थिती लवकरच अनुकूल होईल. त्यामुळे मेहनत घेत राहा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. वाढत्या खर्चामुळे थोडं बजेट इकडेतिकडे होईल. पण खर्च  विधायक कार्यासाठी होत आहे हे लक्षात ठेवा. शुभ अ्ंक 26 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आज भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कदाचित निर्णय अंगलट येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अंतर्गत हालचालींवर योग्य लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 3 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

10 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. इतर दिवसांपेक्षा वेगळं काहीतरी जाणवेल. जवळच्या लोकांशी तुमचे संबंध सुधारतील.कुटुंब आणि मुलांसोबत थोडा वेळ घालवणे आणि परस्पर चर्चा करणे योग्य ठरेल. शुभ अंक 42 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)