Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 23 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Jan 22, 2024 | 8:32 PM

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
तुमच्या वकृत्वाचा प्रभाव आसपासच्या लोकांवर पडेल. तुम्ही बोललं इतरांना पटेल. त्यामुळे काही कामं झटपट पूर्ण होतील. कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. शुभ अंक 21 आणि शुभ रंग केसरी राहील.

3 / 10
काही अडचणी सामंजस्यपणे सोडवणं गरजेचं आहे. कारण आडमुठ्या भूमिकेमुळे कोणचंच भलं होणार नाही. त्यामुळे संवाद मोडून उपयोग नाही. शुभ अंक 11 आणि शुभ रंग करडा राहील.

4 / 10
तुमच्या खांद्यावर अतिरिक्त जबाबदारी पडेल. पण काम केल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. शॉर्टकट शोधून फायदा नाही. मित्रांची मदत होईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करा. कारण एकदा का वेळ गेली की परत येत नाही. तब्येतीची काळजी घ्या. प्रवासात चोरीचं भय राहील. शुभ रंग 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
उद्योगधंदा आणि जोखिम एकमेकांना पूरक आहेत. जर जोखिम घेतलीच नाही तर प्रगती होणार नाही. पण एखादं मोठं पाऊल उचलण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. शुभ अंक 9 आणि शुभ रंग भगवा राहील.

7 / 10
तुम्हाला तुमच्या कामात फटका बसू शकतो. त्यामुळे सावध पावलं उचला. काही गुपितं उघड करणं महागात पडू शकतं. त्यामुळे काळजी घ्या. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
आज दिवस सकारात्मक उर्जेने भरलेला राहील. काही गोष्टी तुमच्या बाजूने घडतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. अशक्य गोष्टीही शक्य होतील. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

9 / 10
आपण आतापर्यंत करत असलेल्या कामाचं पुनरावलोकन करा. कारण काही चुका वेळीच सुधारल्या तर मोठं नुकसान टाळता येईल. नातीगोती जपा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
कौटुंबिक पातळीवर मतभेद होऊ शकतो. पत्नीसोबत काही कारणावरून वाद होऊ शकतो. आपल्या भावनांना आवर घाला. कोणताही मोठं शब्द देऊ नका. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)