Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 26 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Mar 25, 2024 | 6:23 PM

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी छान असेल. कौटुंबिक स्तरावर तुमचा आनंद वाढू शकतो. संयमाने केलेल्या कामात यश मिळेल. घरातून निघताना आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या, तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

3 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील.नवीन कामात पैसे गुंतवत असतील तर त्यांना फायदा होऊ शकतो. व्यापार क्षेत्रात काही बदल होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
आज तुमचा दिवस चांगला जाईल. तुमच्या मुलाच्या शिक्षणात प्रगती होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्यावर तुम्हाला समाधान वाटेल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
आज तुमचा दिवस सामान्य असेल. तुमच्या कामात वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. कला क्षेत्राशी निगडित लोकांना सन्मान मिळू शकतो. कुटुंबात एखाद्याच्या प्रगतीमुळे उत्सवाचे वातावरण निर्माण होईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

6 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. निरोगी राहण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे. मुलांमध्ये खूप आनंदाचे वातावरण असेल. ऑफिसमध्ये काही नकारात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पांढरा राहील.

7 / 10
आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. राजकीय कार्यात तुमची आवड वाढेल. तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुम्हाला यश मिळेल. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
आज काही काळ रखडलेल्या कामांना गती मिळेल. काही लोक तुमची प्रशंसा करू शकतात.तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. काही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात अडथळे येऊ शकतात. शुभ अंक 1 आणि शुभ रंग केसरी राहील.

9 / 10
तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवू शकता. तुम्ही संध्याकाळी मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा प्लॅन देखील करू शकता. कामांमध्ये अनावश्यक घाई होऊ शकते. काही लोक तुमचा विरोध करू शकतात. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

10 / 10
आज कोणतेही काम पूर्ण होण्यास जास्त वेळ लागू शकतो. गरजूंना मदत करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल. तुमचा धार्मिक प्रवास लाभदायक ठरेल. ज्येष्ठांकडून आशीर्वाद मिळतील. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)