Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 30 एप्रिल रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Apr 29, 2024 | 7:39 PM

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे.काही काम वेळेपूर्वी पूर्ण झाल्यास तुम्हाला आनंद वाटेल. समाजात एक वेगळं स्थान निर्माण होईल. मान सन्मान मिळाल्याने आनंद वाटेल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

3 / 10
आज तुम्हाला तुमच्या व्यवसायावर आणि इतर कामांवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. दगाफटका होऊ शकतो. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

4 / 10
आजचा दिवस कामाच्या बाबतीत चांगला जाणार आहे.तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्याल. तुमच्याकडून लोकांना बऱ्याच अपेक्षा आहे. प्रतिकूल परिस्थितीत संयम गमावू नका. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
आज तुमच्यावर कामाची जबाबदारी वाढल्याने ताण येईल. कोणतेही काम शांततेने आणि विचार करून पूर्ण करा. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. आतातायीपणा करू नका नाही तर नुकसान होऊ शकतं. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

6 / 10
आज तुम्ही तुमच्या मुलांसाठी करिअरशी संबंधित सल्ले घ्याल. विद्यार्थांनी अभ्यासात काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट कळत नसेल तर त्याच्या मूळापासून सोडवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
आज तुम्ही तुमच्या अहंकारावर नियंत्रण ठेवून परिस्थिती नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. कधी कधी काही समस्या या आपल्या हाताबाहेरच्या असतात. त्यामुळे त्याकडे जास्त लक्ष केंद्रीत करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

8 / 10
आज तुमचे काही महत्त्वाचे काम पूर्ण होणार आहे. आपल्या व्यवसायाशी संबंधित योजना अनोळखी लोकांसमोर उघड करू नका. अन्यथा त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
आज तुमच्या सर्वोत्तम प्रयत्नांमुळे उत्पन्नाचे स्रोत वाढतील. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मदत होऊ शकते. पण आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे.वरिष्ठांकडून विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले कौटुंबिक वाद संपुष्टात येतील. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)