Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 1 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Apr 30, 2024 | 9:01 PM

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आज कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू जाणून घ्या.  लवकरच तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील. कोणताही निर्णय घेणे तुमच्यासाठी कठीण होईल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

3 / 10
आज आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल.तुम्हाला तुमच्या आवडीच्या कंपनीकडून मुलाखतीसाठी कॉल येईल.तुम्हाला अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

4 / 10
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली सरकारी कामे आज पूर्ण होतील.तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांकडून तुम्हाला मदत मिळेल.तुम्ही काही विशेष यश मिळवण्याचा प्रयत्न कराल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे.मित्रांच्या मदतीने तुमचे कामाचे नियोजन यशस्वी होईल.  तुम्ही कौटुंबिक कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.सकारात्मक विचारांच्या लोकांच्या संपर्कात राहण्याची संधी मिळेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

6 / 10
आज मेहनतीने केलेल्या कामात यश मिळेल.आजचा दिवस तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उंचावण्यासाठी चांगला आहे.कोणाशी बोलत असताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मौल्यवान वस्तू जपून ठेवा आणि अनावश्यक खर्चावरही अंकुश ठेवा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. अनोळखी लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नका.आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला निरोगी वाटेल. मेहनतीच्या जोरावर कामात यश मिळेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

8 / 10
आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले काम करण्याचा प्रयत्न कराल.आजचा दिवस कमी मेहनतीने जास्त फळ देईल. आर्थिक बाबतीत कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
आज तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल.तुमचे भविष्य सुधारण्यासाठी तुम्ही नवीन पावले उचलाल.व्यावसायिक कामांमध्ये आर्थिक काळजी घ्या. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. अनेक दिवसांपासून कार्यालयात प्रलंबित असलेली कामे तुम्ही सहज पूर्ण कराल.तुमच्या सकारात्मक विचारसरणीचा तुम्हाला फायदा होईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)