Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 21 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Feb 20, 2024 | 8:54 PM

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
दिवसभर आपण या ना त्या कारणाने व्यस्त असाल. पण कुटुंबालाही वेळ द्या. मुलांसोबत वेळ व्यतित करा. त्यामुळे अडचणीच्या काळात तुम्हाला तितकीच मदत होईल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

3 / 10
आपल्यासोबत आपले कुटुंबिय असतील तर कोणाची काही पर्वा करण्याची गरज आहे. सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नही, ही बाब लक्षात ठेवा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

4 / 10
काही नाती सुरीच्या धारीवर ठेवलेली असतात.नाजूकपणे हाताळली तर बरं राहील. पण एखाद्या शब्दाने दुरावा निर्माण होऊ शकतो. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

5 / 10
आपण आपली मेहनत घेत राहणं आवश्यक आहे. कारण सरते शेवटी जे काही फळ मिळेल त्याचा लाभ तुम्हालाच होईल. अडचणींचा सामना करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

6 / 10
कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाताना मानसिकरित्या सक्षम असणं गरजेचं आहे. कठीण प्रसंगात हतबलता येईल. पण डगमगून जाऊ नका. धैर्याने सामना करा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.

7 / 10
काही कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. काही भेटीगाठी होतील. सहज विश्वास टाकू नका. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. फसवणूक होऊ शकते. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

8 / 10
आज आर्थिक गणित सुटल्याने जरा दिलासा मिळेल. आपल्या आनंदाचा दुसऱ्यांना त्रास होईल. त्यामुळे शांत राहूनच पुढचं गणित आखा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

9 / 10
देव तारी त्याला कोण मारी ही म्हण लक्षात ठेवा. जेव्हा आपण काहीच चुकीचं करत नाही तेव्हा देव आपल्या पाठिशी उभा असतो. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

10 / 10
कामाच्या ठिकाणी काही अक्रित घडामोडी घडतील. त्यामुळे कामात मन रमणार नाही. वेळीच सावध पवित्रा घ्या आणि झालेल्या चुकांची कबुली द्या. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)