Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 3 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Jan 02, 2024 | 5:27 PM

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आज आत्मविश्वासात बदल झालेला दिसून येईल. कठोर निर्णयामुळे हलकं वाटेल. डोक्यावरील भार कमी झाल्याने पुढील कामाची आखणी करता येईल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

3 / 10
नोकरीच्या ठिकाणी काही सकारात्मक घडामोडी घडतील. त्यामुळे दिवस एकदम मस्त जाईल. कामाचा भार कमी झाल्याने दिवस आनंदात जाईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
कोणताही निर्णय आतातायीपणे घेणं महागात पडतं. काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आरोग्य विषयक तक्रार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
जवळच्या व्यक्तीकडून चांगला पाठिंबा मिळेल. त्यामुळे काही किचकट कामं पूर्ण होतील. पण हुरळून जाऊ नका. हाती घेतलेल्या कामाचा मागोवा घ्या. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

6 / 10
आपण करत असलेल्या कामात मन रमत नसेल तर त्यातून योग्य तो रिझल्ट मिळणार नाही. त्यापेक्षा आपल्या आवडीच्या कामाकडे लक्ष द्या. मुलांच्या कलागुणांना वाव द्या. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पांढरा राहील.

7 / 10
आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या दैनंदिन शैलीवर पडत असतो. त्यामुळे सकारात्मक विचार करा आणि पुढे जा. काही योजना आपल्या भविष्याचा मार्ग मोकळा करतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
कामानिमित्त लांबचा प्रवास करण्याची वेळ येईल. पण प्रवासात काळजी घ्या. वाहन चालवताना सावधपणे चालवा. कारण आपल्या चुकीमुळे मोठं नुकसान होऊ शकतं. शुभ अंक 8 आणि शुभ रंग केसरी राहील.

9 / 10
प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. त्यामुळे दिवस कसा निघून गेला कळणार नाही. काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती होईल. त्यामुळे पुढील रणनिती आखता येईल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

10 / 10
काही गोष्टींसाठी आपल्या सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागतो. कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या. बाहेरच्या व्यक्तींवर विश्वास ठेवणं महागात पडू शकतं. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)