Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 2 मे रोजी कसं असेल? जाणून शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: May 01, 2023 | 9:09 PM

Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आपली कामं मनासारखी झाली की दिवस उत्साहवर्धक जातो. तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. भौतिक सुख अनुभवण्याचा दिवस आहे. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी आहे.

3 / 10
तुमच्यातील नेतृत्व गुणाला वाव देणारा हा दिवस आहे. दिवस व्यस्त असेल आणि थकवा जाणवेल. पण काम होत असल्याने थकवा दूर होईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

4 / 10
कायदेशीर प्रकरणात तुम्हाला यश मिळवून देणारा हा दिवस आहे. प्रवास घडवून आणणारा दिवस आहे. आई वडिलांकडून मोलाचा सल्ला मिळेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल आहे.

5 / 10
नव्या व्यवसाय सुरु करण्यासाठी हा दिवस लाभदायी आहे. नवीन गोष्टी आज शिकायला मिळतील. व्यक्तिमत्व आणखी बहरलेलं दिसेल. त्यामुळे एक वेगळीच छाप दिसून येईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

6 / 10
आध्यात्मिक गोष्टींकडे आज तुमचा कल राहील. पूजा विधीमध्ये सहभाग नोंदवू शकता. काही स्वप्न पूर्ण करणाच्या दृष्टीने प्रयत्न होतील. विचार प्रत्यक्ष अमलात आणले की काम पूर्ण होण्यास मदत होते. शुभ अंक 10 आणि शुभ रंग करडा राहील.

7 / 10
पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास खूपच महत्त्वाचा असतो. काही टेन्शन दूर सारून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कारण यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होईल. हरलात तर अनुभव गाठीशी असेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

8 / 10
व्यावसायिक करार निश्चित करणारा हा दिवस आहे. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. कामानिमित्त काही जणांच्या भेटीगाठी होतील. काही ओळखीची मंडळी तुम्हाला भेटेल. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

9 / 10
घरातील काही वाद शांततेनं सोडवा. कारण बोलण्याने वाद वाढतात हे लक्षात ठेवा. विनाकारण काही अपशब्द उचारू नका. काही झालेल्या गोष्टी टाळता येणं कठीण असतं. मोठ्या मनाने माफ करून पुढे जा. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

10 / 10
कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास जाणवेल. कधी कधी मेहनत करून हाती काहीच लागत नाही. पण चिंता सोडून प्रयत्न करा. आर्थिक स्थिती खराब असेल. त्यामुळे बचतीकडे लक्ष द्या. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)