तुमच्या तळहातावर ‘हे’ निशाण असेल तर… तुम्ही प्रचंड श्रीमंत झालाच म्हणून समजा..

| Updated on: Feb 21, 2025 | 10:00 PM

हस्तरेषा शास्त्रानुसार, काही विशिष्ट चिन्हे हातावर असल्यास ते व्यक्तीच्या श्रीमंतीचे सूचक असतात. ही चिन्हे असलेल्या लोकांना आयुष्यात आर्थिक स्थिरता आणि यश मिळते. सरकारी नोकरी, व्यावसायिक प्रगती किंवा मान-सन्मान मिळण्याची शक्यता असते.

1 / 7
आपल्याकडे जन्मपत्रिकेवरुन आयुष्यात घडणाऱ्या घटना, व्यक्तींचा स्वभाव जाणून घेता येतो. त्याचप्रमाणे हस्तरेषा शास्त्रातूनही तुम्हाला व्यक्तीचे भविष्य जाणून घेता येते. हस्तरेषा शास्त्रात (Palmistry) अनेक रेषा, खुणा, आकार आणि चिन्हे महत्त्वाची मानली जातात. यावरुन तुम्हाला तुमच्या जीवनात काय घडणार याबद्दल जाणून घेता येते.

2 / 7
या रेषा एखाद्या व्यक्तीचे वय, भाग्य, संपत्ती, पात्रता याबद्दलची माहिती देतात. पण तुम्हाला माहितीये का, आपल्या हातांच्या रेषांमध्ये काही अशी चिन्ह दडलेली असतात, त्याचा थेट संबंध श्रीमंत होण्याशी येतो. जर ही चिन्ह तुमच्या हातावर असतील तर तुमचे भाग्य नक्कीच चमकू शकते.

3 / 7
हस्तरेषा शास्त्रानुसार तळहातावर त्रिशूळ चिन्ह खूप शुभ मानले जाते. हे चिन्ह असलेल्या व्यक्तीला समाजात मान-सन्मान मिळतो. विशेष म्हणजे त्रिशूळ चिन्ह असलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरीत लाभ होतो. हे चिन्ह असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसते.

4 / 7
हस्तरेषा शास्त्रानुसार तळहातावर तीन रेषांनी जर M असे चिन्ह होत असेल तर ते शुभ मानले जाते. हे चिन्ह असलेले लोक खूप भाग्यवान असतात. तळहातावर तीन रेषा एकत्र इंग्रजी M अक्षरासारख्या दिसल्या तर त्याला M मार्क म्हणतात. हस्तरेषा शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या तळहातावर इंग्रजी अक्षराचे M अक्षर असते, त्यांना आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

5 / 7
हस्तरेषा शास्त्रानुसार ज्यांच्या तळहातावर माशाचे चिन्ह असते ते फार शुभ असते. हे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप प्रगती करतात. तळहातावर माशाचे चिन्ह असलेल्या व्यक्ती आपल्या करिअरमध्ये खूप प्रगती करतात. त्यांना नोकरी किंवा व्यवसायात नफा मिळतो.

6 / 7
जर तुमच्या तळहातावर स्वस्तिक चिन्ह खूप शुभ मानले जाते. ज्यांच्या तळहातावर हे चिन्ह असते ते खूप भाग्यवान असतात. अशा लोकांना समाजात सन्मान मिळतो. हस्तरेषा शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या तळहातावर स्वस्तिक चिन्ह असेल त्याच्या गणपती बाप्पाची कृपा असते. हे लोक व्यवसायात खूप प्रगती करतात.

7 / 7
जर तुमच्या हातावर कमळाचे चिन्ह असले तर ते खूप शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रात याला विष्णू योग असेही म्हणतात. ज्या लोकांच्या तळहातावर कमळाचे चिन्ह असते ते भाग्यवान असतात. त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते. त्यांच्याकडे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पैसा येतच असतो.