Zodiac | कबीर सिंग नंतर हेच ! या 4 राशींचे ब्रेकअप झालं तर मूव्ह ऑन करणं अवघड गोष्ट
प्रेमभंग होण ही खूपचं वेदनादायी गोष्ट आहे. पण यामधून बाहेर न येणे हे त्याहून अधीक वाईट. ब्रेकअपनंतर काही राशींच्या व्यक्ती दु:खाच्या महासागरातच पडतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.
1 / 5
ज्योतिष शास्त्राच्या बारा राशींच्या माध्यमातून आपल्या स्वभावाविषयी आपल्याला बरेच काही कळू शकते. प्रेमभंग होण ही खूपचं वेदनादायी गोष्ट आहे. पण यामधून बाहेर न येणे हे त्याहून अधीक वाईट. ब्रेकअपनंतर काही राशींच्या व्यक्ती दु:खाच्या महासागरातच पडतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.
2 / 5
कुंभ : जर तुमच्या ओळखीची एखादी कुंभ राशीच्या व्यक्तीचा ब्रेकअप झाला असेल तर त्याला सपोर्ट नितांत आवश्यकता असते. ब्रेकअपनंतर हे लोक आपल्या आठवणींमध्ये इतके गुंतून जातात की स्वत: बाहेर पडणेही अवघड होते.
3 / 5
सिंह : सिंह राशीचे लोक ब्रेकअप हा त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे असे समजतात. जेव्हा त्यांना असे वाटू लागते की जोडीदाराने त्यांचे कौतुक केले नाही, त्यांचे महत्त्व समजत नाही, तेव्हा हे लोक स्वतःच त्या नात्यातून बाहेर पडणे पसंत करतात.
4 / 5
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना प्रेमात पडण्यापेक्षा ब्रेकअपच्या वेदनातून बाहेर येण्यास त्यांना अधिक वेळ लागतो. हे लोक दु:खामध्ये पूर्णपणे बुडतात आणि त्यांच्या स्वतःच्या वेगळ्या जगात राहू लागतात.
5 / 5
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी प्रेम आणि भावना खूप महत्वाच्या असतात. हे लोक प्रेमाबद्दल जितके गंभीर असतात तितकेच ब्रेकअपनंतरही त्यांच्यावर त्याचा परिणाम होतो. हे लोक ब्रेकअपनंतर सुडही घेऊ शकतात.(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)