Zodiac | सांभाळून.. ये छोरी बडी ‘ड्रामा क्वीन’ है! असंच म्हणाल, या राशी आहेत फारच नौटंकी
आपल्या सर्वांचा स्वभाव खूप वेगळा आहे. यासाठी आपल्या राशी जबाबदार असतात. आपल्यापैकी काही राशींचे व्यक्ती फारच नौटंकी असतात. त्याच्या प्रत्येक कृतींना सामोर आणण्यासाठी हे लोक अती करतात. हे लोक इतरांच्या भावनांचा कधीही विचार करत नाहीत.
1 / 6
आपल्या सर्वांचा स्वभाव खूप वेगळा आहे. यासाठी आपल्या राशी जबाबदार असतात. आपल्यापैकी काही राशींचे व्यक्ती फारच नौटंकी असतात. त्याच्या प्रत्येक कृतींना सामोर आणण्यासाठी हे लोक अती करतात. हे लोक इतरांच्या भावनांचा कधीही विचार करत नाहीत. या लोकांना प्रत्येक वेळी सर्वांच्या लक्ष केंद्रीत राहणे देखील आवडते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.
2 / 6
सिंह : या राशींच्या लोकांना नेहमी स्वतःसाठी स्पॉटलाइट हवा असतो जर तसे झाले नाही तर ते रागवतात. या लोकांमध्ये अहंकार जास्त असतो.
3 / 6
वृश्चिक : या राशींच्या व्यक्ती त्यांना येणाऱ्या समस्या आणि संघर्षांबद्दल ते खूपच ड्रामा करु शकतात. या राशींचे लोक अत्यंत भावनिक असताना, ते अतिशय आक्रमक आणि असंघटित पद्धतीने सर्वकाही उधळून लावतात.
4 / 6
कुंभ: कुंभ लोकांना एका कोपर्यात राहणे आवडते, परंतु जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा त्यांना कोणीच सांभाळू शकतं नाही. ते विनाकारण गोष्टींचा बाऊ करतात.
5 / 6
कर्क : या राशींचे लोक त्यांच्या भावना व्यक्त करताना खूप मूडी असतात. ते एका क्षणी चांगले वागतात तर दुसऱ्या क्षणाला कसे वागतील हे सांगता येत नाही. जेव्हा दुसरी व्यक्ती त्यांच्या भावनांना चांगला प्रतिसाद देत नाही तेव्हा ते गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात.
6 / 6
धनू : धनू राशीचे लोक स्वत:चे मत अगदी स्पष्टपणे मांडतात. पण या राशींचे लोक आपली प्रत्येक गोष्ट नौटंकी करत सर्वांसमोर आणतात. त्यांना प्रत्येक परिस्थितीला एक मोठे प्रकरण बनवायला आवडते. त्यांना सतत चर्चेत राहायला आवडतं. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)