Car Vastu : कारमध्ये सकारात्मक उर्जेसाठी कोणत्या गोष्टी असायला हव्यात? काय सांगते वास्तुशास्त्र वाचा
वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले गेले आहे. कोणती दिशा कोणत्या तत्त्वाशी निगडीत आहे इथपासून ते रोजच्या वापरातल्या गोष्टीबाबत सांगितलं आहे. काही गोष्टी सकारात्मक परिणाम करत असतात. असंच वास्तुशास्त्र गाडीबाबतही सांगण्यात आलं आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या वस्तू गाडीत सकारात्मक उर्जा निर्माण करतात.